SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो
Jharkhand Win Syed Mushtaq Ali Trophy 2025: झारखंडने इशान किशनच्या नेतृत्वात सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२५ जिंकली. झारखंडने ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली, त्यामुळे त्यांच्या रुपात या स्पर्धेला नवा विजेता मिळाला.