

Sanju Samson - Jitesh Sharma
Sakal
भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात १०१ धावांनी विजय मिळवला.
यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनआधी जितेश शर्माला प्राधान्य देण्यात आले.
यानंतर जितेशने सॅमसनसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केले आहे.