Job Alert: भारतीय संघासोबत काम करण्याची संधी; ७ जागांसाठी निघाली जाहीरात, १० सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

Job Alert: Work with Team India : भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. टीम इंडियासोबत थेट काम करण्याची संधी आता क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.
BCCI releases job notification
BCCI releases job notificationesakal
Updated on
Summary
  • बीसीसीआयने ७ पदांसाठी अर्ज मागवले आहेत – पुरुष, महिला आणि ज्युनियर निवड समित्या.

  • पुरुष निवड समितीत २ सदस्यांची आवश्यकता असून कसोटी/वनडे/प्रथम श्रेणी अनुभव आवश्यक आहे.

  • महिला निवड समितीसाठी ४ माजी आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंची नियुक्ती होणार आहे.

Golden Opportunity to Join Indian Cricket – BCCI Opens Hiring for 7 Key Posts : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी ७ विविध पदांकरीता नोकरीचे अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने पुरुष, महिला व ज्युनियर मुले संघाच्या निवड समितीमधील सदस्यांच्या सात पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पुरुष संघाच्या निवड समितीतील दोन सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. महिला संघाच्या निवड समितीमधील चार आणि ज्यूनियर संघासाठी १ जागा रिक्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com