Ashes: जो रूटचं ऑस्ट्रेलियात पहिलंच शतक! ४० व्या सेंच्युरीनंतर खास सेलिब्रेशनही केलं; पण स्टार्कनेही ६ विकेट्ससह मैदान गाजवलं
Australia vs England Day Night Test 1st Day: ब्रिस्बेनच्या गॅबा स्टेडियमवर सुरू झालेल्या दिवस-रात्र ऍशेस कसोटी सामन्यात मिचेल स्टार्कने ६ विकेट्स घेत इंग्लंडला अडचणीत आणले. मात्र जो रुटने शतक ठोकत इंग्लंडच्या डावाला आकार दिला आहे.