Joe Root On Sachin Tendulkar Record:'... आता दुर्लक्ष करू शकत नाही', सचिनचा कसोटीतील विक्रम मोडण्याबाबत रुट नेमकं काय म्हणाला?

Joe Root On Sachin Tendulkar Record: सचिन तेंडुलकरचा कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या या विक्रमाच्या जवळ जो रूट आहे. त्याबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता.
Joe Root On Sachin Tendulkar Record

Joe Root On Sachin Tendulkar Record

Sakal

Updated on

Joe Root Breaks Silence On Chasing Sachin Tendulkar’s Test Tally: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, त्याने कसोटीत सर्वाधिक धावाही (Most Test Runs) केल्या असून आता जवळपास दीड दशक होत आलंय की त्याचा हा विक्रम अबाधित आहे.

मात्र त्याच्या विक्रमाच्या जवळ इंग्लंडचा क्रिकेटपटू जो रूट (Joe Root) पोहचला आहे, त्यामुळे येत्या काही सामन्यांत तो सचिनचा विक्रम मोडू शकतो, असंही म्हटलं जातंय. आता यावर जो रुटने प्रतिक्रिया दिली आहे.

Joe Root On Sachin Tendulkar Record
JOE ROOT CENTURY : जो रूट खरा 'धुरंधर'! ४१ वे शतक झळकावून रिकी पाँटिंगशी बरोबरी, सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या जवळ पोहोचला...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com