Joe Root चा वर्ल्ड रेकॉर्ड! बॅटिंगनंतर फिल्डिंगमध्येही नंबर १; स्मिथ-द्रविडला टाकले मागे

Joe Root World Record in Fielding: इंग्लंडचा कर्णधार जो रुटने आता क्षेत्ररक्षणातही नवा इतिहास रचला आहे. त्याने पाकिस्तानच्या अब्दुल्ला शफिकचा झेल घेत विश्वविक्रम केला आहे. त्याने राहुल द्रविड आणि स्टीव्ह स्मिथलाही मागे टाकले आहे.
Joe Root takes his 220th Test catch against Pakistan

Joe Root world record in Test cricket

Sakal

Updated on

England vs Pakistan 3rd Test Match: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात तिसरा कसोटी सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे सुरू आहे. या सामन्यात जो रुटच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाने मजबूत पकड मिळवली आहे. याच सामन्यादरम्यान जो रुटने (Joe Root) एक नवा विश्वविक्रम (World Record) केला आहे. पण हा विश्वविक्रम यंदा त्याने फलंदाजीत नाही, तर क्षेत्ररक्षणात (Fielding) केला आहे.

Joe Root takes his 220th Test catch against Pakistan
ENG vs PAK, Test: ७ खेळाडूंची हकालपट्टी तरी पाकिस्तानचा इंग्लंडने उडवला फज्जा! बाबर आझमही फ्लॉप, १३३ धावांत गुंडाळला संघ
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com