

England Test Captain
esakal
England new Test captain after Ben Stokes: इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट पुन्हा एकदा कसोटी संघाचं नेतृत्व करताना दिसू शकतो.
इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. मात्र, सध्या जो रूटच या पदासाठी सर्वात मजबूत पर्याय मानला जात आहे.