

Sachin Tendulkar | Joe Root
Sakal
जो रुट गेल्या ५ वर्षांपासून भन्नाट फॉर्ममध्ये आहे, विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये. त्याने कसोटीत सातत्याने चांगली कामगिरी केली असून बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर पुन्हा एकदा त्याच्याकडे इंग्लंडने कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.
अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने वार्षिक करार जाहीर केला आहे. यातील ३० खेळाडूंना केंद्रीय करार (Central Contracts) आणि नऊ खेळाडूंना इंग्लंड विकास करार (England Development Contracts) देण्यात आला आहे.