

Jofra Archer on Indian pitches
Sakal
IND vs ENG T20 News : वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने नॉटिंगहॅममधील तिसऱ्या टी-२० सामन्यात तीन फलंदाज बाद करीत इंग्लंडच्या भारतावरील विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयानंतर जोफ्रा आर्चर याने इंग्लंडमधील वेगवान गोलंदाजांना पोषक अशा खेळपट्ट्यांचे कौतुक केले. तसेच भारतातील खेळपट्ट्यांवर टीकाही केली.