Jos Buttler WR: जॉस बटलरने विश्वविक्रम नोंदवला! हा विक्रम वैभव सूर्यवंशीच मोडू शकतो असा दावाही पुढच्याच मिनिटाला केला

Jos Buttler Highest Run Scorer In T20 Cricket : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज जॉस बटलर याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचत कायरन पोलार्डचा सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम मोडला. या कामगिरीमुळे बटलर ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
Jos Buttler Says Vaibhav Sooryavanshi Will Break My Record

Jos Buttler Says Vaibhav Sooryavanshi Will Break My Record

esakal

Updated on

Jos Buttler Says Vaibhav Sooryavanshi Will Break My Record: इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलर याने ट्वेंटी-२० क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर नोंदवला. हंड्रेड लीगमध्ये मँचेस्टर सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने वेल्स फायर संघाविरुद्ध हा विश्वविक्रम नोंदवला आणि तो विक्रम १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी मोडेल, असा दावाही सामन्यानंतर केला. बटलरने भारताच्या युवा फलंदाजाचे कौतुक करताना मोठा दावा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com