Kane Williamson has announced his retirement from T20 Internationals
esakal
Kane Williamson has called time : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा ट्वेंटी-२० सामना आज खेळवला जाणार आहे. भारताला हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान टिकवायचे आहे, तर ऑस्ट्रेलिया आघाडी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. या सामन्याची चर्चा असताना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आपला स्वतःचा एक ठसा उमटवणाऱ्या दिग्गज खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.