
Kane Williamson
Sakal
न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू केन विलियम्सन आयपीएलमध्ये वेगळ्यात भूमिकेत दिसणार आहे.
तो लखनौ सुपर जायंट्स संघात सहभागी झाला आहे, पण खेळाडू म्हणून नाही, तर धोरणात्मक सल्लागार म्हणून.
विलियम्सनला आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून १० हंगामांत खेळण्याचा अनुभव आहे.