Kane Williamson Picks Next 'Fab 4'
Kane Williamson Picks Next 'Fab 4'esakal

Next Fab 4 कोण? केन विलियम्सनची मोठी भविष्यवाणी; दोन भारतीय, १ ऑस्ट्रेलियन खेळाडूचा समावेश; पाकिस्तानी नाही

Kane Williamson Names Next Generation's Fab Four: सध्याच्या ‘Fab 4’ मध्ये विराट कोहली, जो रूट, केन विलियम्सन आणि स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे. पण केन विलियम्सनने पुढच्या दशकात जागतिक क्रिकेट गाजवणाऱ्या चार खेळाडूंची यादी जाहीर केली आहे – ज्यात दोन भारतीय, एक इंग्लंडचा आणि एक न्यूझीलंडचा खेळाडू आहे.
Published on

Who are the next Fab 4 in world cricket according to Kane Williamson : विराट कोहली, केन विलयम्सन, स्टीव्ह स्मिथ आणि जो रूट... या चार खेळाडूंना मागील दशकापासून फॅब फोअर म्हणून आपण ओळखतोय. पण, आता यापैकी बऱ्याच जणांनी क्रिकेटच्या काही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे आणि त्यांच्यानंतर पुढील FAB 4 कोण असतील? ही साऱ्यांना उत्सुकता आहे. न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विलियम्सन याने याबाबत महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. त्याने सध्याच्या क्रिकेटपटूंमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवतील अशा फॅब ४ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. त्याच्या या संघात भारताच्या दोन युवा खेळाडूंचा समावेश आहे, तर न्यूझीलंड व इंग्लंडचे प्रत्येकी एक खेळाडू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com