Kane Williamson: काल केन विलियम्सनने निवृत्ती घेतली, न्यूझीलंडनने लगेच त्याची रिप्लेसमेंट जाहीर केली; वाचा कोणाला मिळाली संधी...

New Zealand Names Will Young: केन विलियम्सनच्या निवृत्तीनंतर न्यूझीलंड क्रिकेटने विल यंगला इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान दिले आहे. पहिल्या कसोटीत पराभवानंतर न्यूझीलंडने मोठा निर्णय घेतला आहे.
Kane Williamson

Kane Williamson

esakal

Updated on

New Zealand Names Will Young: न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विलियम्सनने(Kane Williamson) काल म्हणजेच १२ जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विलियम्सनच्या या निर्णयाने क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला.

जागतिक क्रिकेटमधील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना अनेक चाहत्यांनी व्यक्त केली. मात्र, आता त्याची पोकळी भरून काढण्यासाठी न्यूझीलंडने जराही वेळ न दवडता मोठा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com