Kane Williamson Retired: न्यूझीलंडच्या केन विलियम्सनची तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौरा सुरू असताना का घेतला निर्णय? फॅन्सना धक्का

Kane Williamson Announces Sudden Retirement: न्यूझीलंड क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. संघाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार केन विलियम्सन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ प्रभावाने निवृत्ती जाहीर केली आहे.
Kane Williamson retires from international cricket

Kane Williamson retires from international cricket

esakal

Updated on

Kane Williamson retires from international cricket: स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली, जो रूट आणि केन विलियम्सन,या Fab Four मधील एका ताऱ्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून देणारा महान फलंदाज केन विलियम्सन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. केनने १६ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दित ३७८ आंतरराष्ट्रीय सामना खेळले आहेत. न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि दौरा सुरू असतानाच केनच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com