IPL 2026 : केन विलियम्सन, LSG चा नवा मुख्य प्रशिक्षक? रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली आलेल्या अपयशानंतर संजीव गोएंका मोठा निर्णय घेणार

Kane Williamson next head coach of LSG: इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये अपेक्षेपेक्षा खराब कामगिरी झाल्यानंतर लखनौ सुपर जायंट्समध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Kane Williamson next head coach of LSG

Kane Williamson next head coach of LSG

esakal

Updated on

Rishabh Pant led LSG poor performance analysis: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सला १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवता आले आणि गुणतालिकेत हा संघ तळाशी राहिला. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघाला पुन्हा एकदा अपयशाचे तोंड पाहावे लागले आणि त्यामुळे मालक संजीव गोएंका संघरचनेत काही बदल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. LSG ला बदलाची नितांत गरज आहे. IPL च्या पहिल्या दोन वर्षांत संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला होता, त्यानंतर संघाची घसरण सुरू झाली आहे. याची सुरुवात २०२३ च्या हंगामानंतर अँडी फ्लॉवर आणि गौतम गंभीर यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून पद सोडल्यानंतर झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com