
Kapil Dev
sakal
चंडीगड : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आता रविवारी होणाऱ्या भारत-पाक सामन्याची चर्चा अधिक होऊ लागली आहे. त्यामुळे बाह्य गोष्टींचा विचार करू नका, केवळ खेळावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला भारताचे महान अष्टपैलू आणि विश्वकरंडक विजेते कर्णधार कपिलदेव यांनी दिला आहे.