
Vidarbha vs Keral: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भ आणि केरळ एकमेकांविरुद्ध विजेतेपदासाठी लढत आहेत. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या या अंतिम सामन्यात विदर्भ संघाचं वर्चस्व दिसून आले आहे.
या सामन्याच्या चौथ्या दिवशी (शनिवार, १ मार्च) अनुभवी फलंदाज करूण नायकरने शतक झळकावत विदर्भाला मोठ्या आघाडीकडे नेले आहे.