Cricket Retirement: डिव्हिलियर्सला पहिल्याच सामन्यात बाद करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा; १२०+ विकेट्स नावावर

KC Cariappa Retirement: भारतीय फिरकीपटू केसी करिअप्पाने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो कर्नाटक आणि मिझोरम संघांसाठी खेळला.
Devdutt Padikkal, Prasidh Krishna, Karun Nair, KC Cariappa

Devdutt Padikkal, Prasidh Krishna, Karun Nair, KC Cariappa

Instagram

Updated on

सध्या भारतात देशांतर्गत क्रिकेट जोरदार सुरू आहे, अशातच आता सोमवारी (१२ जानेवारी) भारताच्या फिरकीपटूने निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आहे. कर्नाटक आणि मिझोरम संघांकडून खेळलेल्या केसी करिअप्पाने (KC Cariappa) सोमवारी भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या निवृत्तीची माहिती दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Devdutt Padikkal, Prasidh Krishna, Karun Nair, KC Cariappa</p></div>
Cricket Retirement: 'भारतीय क्रिकेटचा खरा लढवय्या...', स्टार खेळाडूची निवृत्ती; अजिंक्य, शमी, ऋषभ यांची खास पोस्ट
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com