KERALA BEAT MUMBAI BY 15 RUNS AS ASIF TAKES FIVE
esakal
Kerala Beat Mumbai by 15 Runs Despite Sarfaraz Khan’s Fifty : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केरळ संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत मुंबईवर १५ धावांनी विजय मिळवला. केरळने SMAT मध्ये सलग तीन पर्वात मुंबईवर विजयाची नोंद केली. केएस आसिफने या सामन्यात २४ धावांत ५ विकेट्स घेतल्या आणि मुंबईच्या जबड्यातून विजय खेचून आणला. सर्फराज खानचे अर्धशतक व्यर्थ गेले.