

Keshav Maharaj 3 Wickets in an Over | T20 World Cup 2026 | India vs South Africa
Sakal
Keshav Maharaj’s 3-Wicket Over: भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या सुपर - ८ फेरीत मोठा धक्का दिला. अहमदाबादला झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ७६ धावांनी पराभूत केले. हा भारताचा टी२० वर्ल्ड कपमधील धावांच्या तुलनेतील सर्वात मोठा पराभव ठरला.
आयसीसी स्पर्धांमधीलही भारताचा हा सलग १७ विजयांनंतरचा पहिलाच पराभव ठरला. या सामन्यात केशव महाराजचे एक षटक भारतासाठी प्रचंड महागात पडली.