IND vs SA, Viral Video: गौतम गंभीरने लाईव्ह सामन्यात हार्दिक पांड्याचे कान उपटले... अरे तुला चेंडू तिथे टाकायची काय गरज!

Gautam Gambhir Angry at Hardik Pandya : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० वर्ल्ड कप सामन्यात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर गौतम गंभीर नाराज झाल्याचे दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
T20 World Cup 2026 | India vs South Africa

Gautam Gambhir Angry at Hardik Pandya

Sakal

Updated on

Gautam Gambhir Unhappy With Hardik Pandya: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर-८ सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (२२ फेब्रुवारी) सुरू आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर १८८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले. डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी दमदार फलंदाजी केली. मात्र, याचदरम्यान हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) वैतागल्याचेही दिसला.

T20 World Cup 2026 | India vs South Africa
T20 WC, IND vs SA: अक्षर पटेलला संधी नाहीच; दक्षिण आफ्रिका संघात तब्बल ४ बदल; Super-8 सामन्यासाठी पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com