Ajinkya Rahane’s unbelievable six where the bat slipped mid-shot goes viral
esakal
Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Marathi Updates: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना वादग्रस्त विकेटमुळे चर्चेत आला आहे. Finn Allen च्या झेलवरून वाद सुरू असताना इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पुन्हा अम्पायरच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशात कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) व अंगकृश रघुवंशी यांनी LSG च्या गोलंदाजांना चोप दिला आणि यजमान KKR ला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. त्यात अजिंक्यचा भन्नाट सिक्स सध्या सोशल मीडिया गाजवतोय.