KKR vs LSG Live: OUT or NOT OUT? अम्पायरला घाई, रिप्ले न पाहताच Finn Allen ला दिले बाद, त्या झेलवरून सुरू झालाय वाद; Video

Finn Allen controversial dismissal KKR vs LSG full video: Kolkata Knight Riders आणि Lucknow Super Giants यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा अंपायरिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. फिन अ‍ॅलनच्या विकेटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मोहम्मद कैफनेही अम्पयारच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला.
FINN ALLEN GIVEN OUT WITHOUT REPLAY: DIGVESH RATHI’S BOUNDARY CATCH RAISES SERIOUS QUESTIONS

FINN ALLEN GIVEN OUT WITHOUT REPLAY: DIGVESH RATHI’S BOUNDARY CATCH RAISES SERIOUS QUESTIONS

Updated on

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Marathi Updates: कोलकाता नाइट रायडर्सला आता काही केल्या विजय मिळवावा लागणार आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील तीन सामन्यांत त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही, जो एक गुण त्यांच्या खात्यात जमा झालाय, तो पंजाब किंग्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने मिळाला आहे. तेच आज त्यांच्यासमोर लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान आहे, ज्यांनी दोनपैकी १ सामना जिंकला आहे. KKR त्यांच्या घरच्या मैदानावर खेळत असले तरी त्यांची कामगिरी पाहता, ते जिंकतील असे पाठिराख्यांनाही वाटत नाहीए.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com