KKR vs PBKS Live: पंजाबच्या यष्टिरक्षकाने सहकाऱ्याला चेंडू फेकून मारला... मग काय, गडी पेटला अन् पुढच्या ३ चेंडूंत धिंगाणा घातला

IPL 2026 KKR vs PBKS Marathi Cricket News: कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात एक भन्नाट आणि गोंधळाचा प्रसंग पाहायला मिळाला. Xavier Bartlett याने केवळ ३ चेंडूंमध्ये २ विकेट घेत KKR ला 16/2 अशा अडचणीत टाकलं.
XAVIER BARTLETT TAKES 2 WICKETS IN 3 BALLS

XAVIER BARTLETT TAKES 2 WICKETS IN 3 BALLS

esakal

Updated on

Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Update : कोलकाता नाइट रायडर्सने १६ धावांत दोन फलंदाज गमावले... घरच्या मैदानावर त्यांची खराब कामगिरी कायम राहिली. पंजाब किंग्सचा जलदगती गोलंदाज झेव्हियर बार्टलेने ३ चेंडूंत दोन विकेट्स घेतल्या. पण, या विकेटपूर्वी घडलेला प्रसंग मजेशीर राहिला.. पंजाबचा यष्टिरक्षक प्रभसिमरन सिंग याने फेकलेला चेंडू बार्टलेटला लागला अन्...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com