

KKR vs PBKS Reduced to 5 Overs Clash After Heavy Rain at Eden Gardens
esakal
Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Update : कोलकाताच्या इडन गार्डवर मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातला सामना पावसामुळे ( Heavy rain at Eden Gardens) थांबला आहे आणि आता जवळपास दीड तासाहून अधिक वेळ झाला, तरी पाऊस थांबायचं नाव घेत नाही. पण, तेथून मिळालेले लाईव्ह अपडेट्स 'सकाळ' च्या वाचकांसाठी सांगण्यात येत आहेत.