KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

IPL 2026, KKR vs SRH Marathi Cricket News : आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात एक भन्नाट रनआऊट ड्रामा पाहायला मिळाला. अंगकृश रघुवंशी आणि नॉन-स्ट्रायकर कॅमेरून ग्रीन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हा गोंधळ उडाला.
CAMERON GREEN RUN-OUT DRAMA: MALINGA’S QUICK THINKING STUNS KKR | ANGKRISH RAGHUVANSHI SURVIVE

CAMERON GREEN RUN-OUT DRAMA: MALINGA’S QUICK THINKING STUNS KKR | ANGKRISH RAGHUVANSHI SURVIVE

ESAKAL

Updated on

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Marathi Update News: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातल्या सामन्यात गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना KKR ने चांगली सुरूवात केली, पंरतु सहाव्या षटकात गोंधळ झाला. अंगकृश रघुवंशीला SRH चा गोलंदाज मलिंगाने धक्काबुक्की केल्याचे दिसले, तेच त्याच षटकात नक्की रन आऊट कोण झाला, यावरून संभ्रम निर्माण झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com