

KL Rahul | India vs New Zealand 1st Test
Sakal
New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलने खणखणीत शतक केले आहे. यासह त्याने मोठे विक्रमही केले. वेलिंग्टन येथे गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) या कसोटी सामन्याला सुरुवात झाली असून तिसऱ्या दिवशी केएल राहुलने शतक (KL rahul Century) पूर्ण केले.