

KL Rahul | India vs New Zealand 2nd ODI
Sakal
KL Rahul Celebration after Hundred: भारत आणि न्यूझीलंड संघात राजकोटमध्ये दुसरा वनडे सामना सुरू आहे. बुधवारी (१४ जानेवारी) होत असलेल्या या सामन्यात केएल राहुलने खणखणीत शतक ठोकले. भारतीय संघ या सामन्यात संकटात सापडला असताना केएल राहुलने शतक (KL Rahul Century) केले असून नंतर त्याने त्याच्या लेकीसाठी खास सेलिब्रेशनही केले.