
KL Rahul - Karun Nair
Sakal
लखनौमध्ये सुरू असलेल्या भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ कसोटी सामन्यात केएल राहुलच्या रिटायर्ड हर्टमुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
राहुलने ७४ धावा केल्या पण तापामुळे मैदान सोडावे लागल्याचे समजत आहे.
भारताला विजयासाठी अजून २४३ धावांची गरज आहे.