Video: 'माझा स्टॅच्यू बनला नाही, तुझा बनणार का?' राहुल द्रविड KL Rahul वर शतकानंतरही का चिडलेला?
Why Rahul Dravid scolded KL Rahul: केएल राहुलने आशिया कप २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक केलं होतं. पण त्याच्या सेलिब्रेशनवर प्रशिक्षक राहुल द्रविडने नाराजी व्यक्त केली होती. याबाबत केएल राहुलनेच खुलासा केला आहे.