INDW vs SAW: पोरीनं काय भारी कॅच घेतलाय! भारताच्या क्रांतीने पकडला वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल; पाहा Video

Kranti Gaud Brilliant One Handed Catch: भारताने वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात क्रांती गौडने एकाच हाताने अविश्वसनीय घेत भारताला पहिली विकेट मिळवून दिली.
Kranti Gaud Catch | India vs South Africa | Women's World Cup 2025

Kranti Gaud Catch | India vs South Africa | Women's World Cup 2025

Sakal

Updated on
Summary
  • भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले.

  • या सामन्यात भारताच्या क्रांती गौडच्या चपळाईने घेतलेल्या झेलाने सर्वांचे लक्ष वेधले.

  • तिने स्वत:च्याच चेंडूवर एका हाताने अफलातून झेल घेत भारताला पहिली विकेट मिळवून दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com