
Harshit Rana
Sakal
भारतीय वनडे संघाच्या निवडीवरून कृष्णम्मचारी श्रीकांत यांनी हर्षित राणाच्या निवडीवर टीका केली आहे.
त्यांनी संघातील सततच्या बदलांमुळे खेळाडूंच्या आत्मविश्वासावर परिणाम होत असल्याचे म्हटले.
श्रीकांत यांनी संजू सॅमसनला बॅकअप यष्टीरक्षक म्हणून न घेतल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत.