गौतम गंभीरचा तो 'मूर्खपणाचा' निर्णय अन् १५ वर्षांच्या खेळाडूचा अपमान? के. श्रीकांत यांच्या थेट आरोपांनी क्रिकेट जगतात खळबळ!

Krishnamachari SRIKKANTH SLAMS GAUTAM GAMBHIR: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला संघातून वगळल्यामुळे माजी निवड समिती प्रमुख कृष्णमाचारी श्रीकांत यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.
गौतम गंभीरचा तो 'मूर्खपणाचा' निर्णय अन् १५ वर्षांच्या खेळाडूचा अपमान? के. श्रीकांत यांच्या थेट आरोपांनी क्रिकेट जगतात खळबळ!
Updated on

Krishnamachari SRIKKANTH SLAMS GAUTAM GAMBHIR: भारताचा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला इंग्लंड दौऱ्यावर लवकर संघातून वगळण्याच्या निर्णयावर माजी निवड समिती प्रमुख कृष्णमाचारी श्रीकांत यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.

गंभीरचा हा निर्णय मूर्खपणाचा असून, त्यामुळे या तरुण खेळाडूचा आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न केला गेला, असे ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com