Cricket Retirement: ३९० हून अधिक विकेट्स अन् २७०० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा! १४ वर्षांनंतर केलं अलविदा
Krishnappa Gowtham Retirement: १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत ३९० हून अधिक विकेट्स आणि २७०० हून अधिक धावा करणाऱ्या ३७ वर्षीय भारतीय खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.