

Kuldeep Yadav on DRS Banter with Rohit Sharma
Sakal
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका २-१ ने जिंकली.
तिसऱ्या सामन्यात कुलदीप यादवच्या डीआरएस घेण्यासाठीच्या विनंतीवर रोहित शर्माने त्याची मस्करी केली, ज्याची बरीच चर्चा झाली.
याबाबत आता बीसीसीआयशी बोलताना कुलदीप यादवने प्रतिक्रिया दिली आहे.