
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारत २-१ ने पिछाडीवर असून मालिकेतील शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे.
या मालिकेत कुलदीप यादवला संधी न दिल्याने प्रशिक्षकांवर आणि निवडकर्त्यांवर टीका झाली आहे.
सप्टेंबरच्या आशिया कपनंतर बीसीसीआय मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.