ENG vs IND, 5th Test: कुलदीप यादवला पाचव्या सामन्यातही भारताच्या प्लेइंग-११ मध्ये संधी नाहीच? 'या' खेळाडूचे होऊ शकते पुनरागमन
India’s Probable Playing XI for Oval Test : कुलदीप यादवला आत्तापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळालेली नाही. आता त्याला पाचव्या कसोटीतही संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.