IND vs SA: विराट कोहली नाही, तर 'या' खेळाडूला भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये मिळाले Impact Player चे मेडल; BCCI ने शेअर केला Video

Kuldeep Yadav Win Impact Player Medal: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने वनडे मालिकेत २-१ असा विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये 'इम्पॅक्ट प्लेअर मेडल' देण्यात आले.
Kuldeep Yadav Win Impact Player Medal

Kuldeep Yadav Win Impact Player Medal

Sakal

Updated on
Summary
  • भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत २-१ ने विजय मिळवला.

  • मालिकावीर विराट कोहलीला जरी पुरस्कार मिळाला असला तरी इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरीज मेडल कुलदीप यादवला देण्यात आले.

  • कुलदीपने ३ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com