
Umpire Dickie Bird Passes Away
Sakal
इंग्लंडचे दिग्गज पंच डिकी बर्ड यांचे निधन झाल्याने क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.
त्यांनी १९८३ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात अंपायरिंग केली होती.
त्यांच्या निधनाबद्दल यॉर्कशायर क्रिकेट क्लब आणि अनिल कुंबळे यांनी शोक व्यक्त केला आहे.