Who Is Lhuan-dre Pretorius: गेलचा विक्रम मोडणारा हा २० वर्षांचा पठ्ठा आहे तरी कोण? ७९ चेंडूत १८८ धावा ठोकत क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधलं

WHO IS LHUAN-DRE PRETORIUS WHO BROKE CHRIS GAYLE T20 RECORD: दक्षिण आफ्रिकेच्या २० वर्षीय लुआन-ड्रे प्रिटोरियसने सीएसए टी-२० चॅलेंजमध्ये नाइट्सविरुद्ध नाबाद १८८ धावांची तुफानी खेळी करत ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम मोडला.
Who Is Lhuan-dre Pretorius

Who Is Lhuan-dre Pretorius

esakal

Updated on: 

WHO IS LHUAN-DRE PRETORIUS WHO BROKE CHRIS GAYLE T20 RECORD: दक्षिण आफ्रिकेच्या एका २० वर्षीय खेळाडूने वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलचा टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम तोडून दाखवून दिलं की कोणतीच गोष्ट अशक्य नाही.

दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज लुआन-ड्रे प्रिटोरियसने वेस्ट इंडिजच्या या दिग्गज फलंदाजाचा तब्बल १३ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. त्याने सीएसए टी-२० चॅलेंजमध्ये टायटन्सकडून खेळताना नाइट्सविरुद्ध नाबाद १८८ धावांची खेळी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com