Liam Livingstone Smashes 33 Runs in an Over
esakal
Liam Livingstone’s explosive knock of 82(38) including a 33-run over: अबु धाबी नाइट रायडर्स विरुद्ध शाहजाह वॉरियर्स यांच्यातल्या ILT20 लीगमधील कमालीचा उत्कंठावर्धक ठरला. लाएम लिव्हिंगस्टोनच्या आक्रमक फटकेबाजीने मैदान दणाणून सोडले, तेच सुनील नरीनच्या विक्रमाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली. लिव्हिंगस्टोनने एका षटकात ३३ धावा चोपून काढल्या. त्यात पाच षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर नाइट रायडर्सने ३९ धावांनी विजय मिळवला.