T20 World Cup सुरू असताना न्यूझीलंडचा दिग्गज अचानक परतला घरी! दुखापत नाही, तर 'हे' आहे कारण

New Zealand pacer Lockie Ferguson heads home mid T20 WC: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू असतानाच न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज लॉकी अचानक मायदेशी परतला आहे. न्यूझीलंड संघाने त्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
New Zealand Cricket Team

New Zealand Cricket Team

Sakal

Updated on

New Zealand pacer Lockie Ferguson heads home mid T20 WC: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा रंगतदार होत असून सुपर ८ फेरीसाठी चुरशीची शर्यत पाहायला मिळत आहेत. पण अशातत आता न्यूझीलंड संघाबाबत एक महत्त्वाची अपडेट आली आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) रविवारी त्याच्या घरी परतला आहे. याबाबत न्यूझीलंडने (New Zealand Team) माहिती दिली आहे.

<div class="paragraphs"><p>New Zealand Cricket Team</p></div>
T20 WC, IND vs PAK: विजय अन् थेट सुपर-८ चे तिकीट मिळवा; पण पाऊसामुळे सामना रद्द झालं तर काय?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com