
Lookback 2024 sports: साल २०२४ मध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या. हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस उकरले आहेत. या वर्षभरात क्रिकेट वर्तुळातही मोठ्या घडामोडी घडल्या. काही दिवसांपूर्वीच भारताचा दिग्गज फिरकीपतटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.
पण अश्विन या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणारा एकमेव भारतीय खेळाडू नाही. त्याच्याआधीही या वर्षाच काही स्टार भारतीय खेळाडूंनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अशाच काही मोजक्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.