IPL 2026 : लखनौ सुपर जायंट्सला २ कोटीच्या खेळाडूने दिला दगा... रिषभ पंतच्या संघात बोलावला आफ्रिकन ऑल राऊंडर

George Linde replaces Wanindu Hasaranga LSG IPL 2026: आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील महत्त्वाचा ऑलराऊंडर Wanindu Hasaranga उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडरला संधी देण्यात आली आहे.
George Linde set to join Lucknow Super Giants as Wanindu Hasaranga’s replacement in IPL 2026

George Linde set to join Lucknow Super Giants as Wanindu Hasaranga’s replacement in IPL 2026

esakal

Updated on

LSG squad update IPL 2026 Hasaranga replacement details: लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्सवर रोमहर्षक विजय मिळवला.. आता ते चार गुणांसह तालिकेत पाचव्या क्रमांकावर आले आहेत. पण, जे घडायला नको हवं होतं, तेच त्यांच्याबाबतीत घडलं आहे. संघातील प्रमुख फिरकीपटू वनिंदू हसरंगा यांने आयपीएल २०२६ मधून माघार घेतली आहे आणि त्याच्या जागी संघात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॉर्ज लिंडे ( George Linde) याचा समावेश केला गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com