LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

IPL 2026 LSG vs DC Marathi Cricket News : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील Lucknow Super Giants आणि Delhi Capitals यांच्यातील सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत सामन्यावर पकड मिळवली.
Delhi Capitals Dominate with Ball! Axar Patel’s Leadership Shines vs Lucknow Super Giants

Delhi Capitals Dominate with Ball! Axar Patel’s Leadership Shines vs Lucknow Super Giants

esakal

Updated on

Lucknow Super Giants vs Delhi Capitals IPL 2026 Marathi Updates: अक्षर पटेलने त्याच्या नेतृत्वाची झलक दाखवताना लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांना जखडले. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने गोलंदाजीत अचूक बदल करून LSG ला टप्प्याटप्प्याने धक्के दिले. रिषभ पंतचा ( Rishabh Pant) सलामीला येऊन फटकेबाजी करण्याचा डाव फसला अन् तो विचित्र पद्धतीने बाद झाला. टी नटराजन, लुंगी एनगिडी कुलदीप यादव, अक्षर पटेल यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com