

Samir Rizvi
esakal
Delhi Capitals Clinch Victory! Sameer Rizvi & Tristan Stubbs Seal Chase vs LSG: दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. १४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DC लाही बॅकफूटवर जावे लागले होते, परंतु समीर रिझवी ( Sameer Rizvi) आणि त्रिस्तान स्तब्स ही जोडी मैदानावर उभी राहिली. या दोघांनी LSG च्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दिल्लीने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. दिल्लीच्या लुंगी एनगिडी व टी नटराजन यांच्यासह कुलदीप यादव या गोलंदाजांनी छाप पाडली.