

LSG vs DC IPL 2026 Marathi Cricket News
esakal
Lucknow Super Giants vs Delhi Capitals IPL 2026 Marathi Updates: लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना आयपीएलच्या मागील पर्वात प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. पण, इंडियन प्रीमिअर लीग २०२६च्या पर्वात दोन्ही संघ नवीन सुरूवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज दोन्ही संघ IPL 2026 मधील त्यांचा पहिला सामना खेळणार आहेत आणि त्याआधी LSG ला मोठा धक्का बसला आहे. २ कोटींचा वनिंदू हसरंगा अजूनही भारतात आलेला नाही. DC ने ११.७५ कोटींत संघात कायम राखलेला मिचेल स्टार्कही सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे.