Angkrish Raghuvanshi obstructing the field IPL 2026 controversy
esakal
Angkrish Raghuvanshi obstructing the field IPL 2026 controversy : लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यासाठी हा हंगाम खडतर राहिला आहे. आयपीएल २०२६ मध्ये हे दोन्ही संघ तळाशी आहेत आणि लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात ते आपल्या हंगामाला पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करतील. LSG ने आपल्या पहिल्या तीनपैकी दोन सामने जिंकून चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर त्यांनी सलग चार सामने गमावले. राजस्थान रॉयल्सला हरवण्यापूर्वी KKR ला आपल्या पहिल्या सहा सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आला नव्हता. पण, आजचा हा सामना वादग्रस्त निकालाने गाजतोय...