Mohsin Khan celebrates after picking up five wickets against KKR in IPL 2026.
esakal
Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Marathi Update: कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. अंगकृश रघुवंशीचा ( Angkrish Raghuvanshi) वादग्रस्त निकाल सोडला, तर लखनौ सुपर जायंट्सच्या मोहसिन खानसमोर ( Mohsin Khan) कोलकाताच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. मोहसिनने पाच विकेट्स घेत दोन मोठे विक्रम नोंदवले आणि जसप्रीत बुमराहच्या पंक्तीत जाऊन बसला.